*कोकण Express*
*वैभववाडी पंचायत समिती मध्ये ध्वजारोहणाचा मान महिला विधवा कर्मचारी यांच्या हस्ते*
*वैभववाडी ःःप्रतिनिधी*
दि 14 ऑगस्ट पंचायत समिती वैभववाडीत महिला विधवा कर्मचारी चंदनाचा चकोरगावकर याच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समितीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वैभववाडीतील ग्रामस्थ आणि प्रशासक तथा गट विकास अधिकारी जयप्रकाश परब तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.