*कोकण Express*
*लोरे उपसरपंच श्रीमती सुनिता नापनेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण*
*लोरे गावात प्रथमच मागास वर्गीय महीलेने केले ध्वजरोहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दि १३ ऑगस्ट ग्रामपंचायत लोरेच्या वतीने उपसरपंचश्रीम सुनिता नापणेकर याच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले ध्वजरोहनाचा अधिकार मागास घटाकांना प्रधान करण्यात आला व लोरे गावामध्ये प्रथमच मागास वर्गीय महीलेने ध्वजरोहन केले तसेच
१४ ऑगस्ट आजादीका अमृत महोत्सव निमित्ताने लोरे न १ ग्रामपंचायतीच्या वतीने श्री अनमोल अनंत रावराणे लोरे गावचे भुमिपुत्र यांची पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झाल्याने ग्रामपंचायती च्या वतीने त्याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच त्याचा सत्कार श्री तुळशिदास रावराणे याच्या हस्ते करण्यात आला तसेच त्यांनी गांगो मंदिरांस लाऊडस्पीकर साठी १०००० रु तसेच लोरे न १ शाळेसाठी १०००० व ग्रापलोरे ग्रामपंचायती करिता १०००० अशी देणगी देण्याचे जाहीर केले सदर कार्यक्रमांस माजी सभापती श्री मनोजजी रावराणे सरपंच श्री अजय रावराणे उपसरपंच श्रीम. सुनिता नापणेकर तसेच ग्राप सदरय श्री अनंत रावराणे श्री नरेश गुरव श्रीम. रोहिणी रावराणे तसेच गावातील सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते