*कोकण Express*
*”आजादी का अमृत महोत्सव” निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना कुडाळ तालुक्याच्या वतीने माणगाव हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
*कुडाळ/प्रतिनिधी*
“आजादी का अमृत महोत्सवाच्या” निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना कुडाळ तालुका यांच्या वतीने माणगाव हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला सामाजिक वनीकरण कुडाळ यांच्यावतीने दिलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी सामाजिक वनीकरण चे अधिकारी श्री पुराणिक श्री सातपुते श्री सुनील सावंत माणगावच्या वनपाल सौ परब मॅडम माणगाव हायस्कूलचे अध्यक्ष श्री सगुण धुरी, श्री एकनाथ केसरकर, श्री साईप्रसाद नार्वेकर श्री वि. न. आकेरकर, श्री महेश भिसे, श्री संजय पिळणकर श्री पवार सर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना कुडाळ तालुकाध्यक्ष कृष्णा सावंत उपाध्यक्ष मिलिंद धुरी सचिव आनंद कांडरकर श्री सद्गुरू घावनरकर व विद्यार्थी उपस्थित होते.