*मा. शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य रक्तदान शिबिर*

*कणकवली तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र पावसकर यांचे ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे दिनांक 15 /12/ 2020 रोजी *भव्य रक्तदान शिबिर* आयोजित केले आहे.तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदान सारखा पवित्र दान करून देश कार्य करा असे आव्हान कणकवली तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र पावसकर व जिल्हा अध्यक्ष श्री अनंत पिळणकर यांनी केलं आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर शिबिरास उपस्थित रहावे.
*रक्तदान शिबीर स्थळ* मारुती निवास, नवीन कुली॔ वसाहत, फोंडाघाट.श्री. अनंत पिळणकर यांच्या कंपाउंड मध्ये घेण्यात येणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करून उपस्थित राहून सहकार्य करावे.
वेळ ः मंगळवार दिनांक 15 डिसेंबर 2020 सकाळी 9 वाजल्यापासून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!