*आ. दीपक केसरकरांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला भाजपा कार्यकर्त्यांनी तूर्तास कोणतेही उत्तर देऊ नये!*

*आ. दीपक केसरकरांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला भाजपा कार्यकर्त्यांनी तूर्तास कोणतेही उत्तर देऊ नये!*

*कोकण Express*

*आ. दीपक केसरकरांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला भाजपा कार्यकर्त्यांनी तूर्तास कोणतेही उत्तर देऊ नये!*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे एकत्र येत स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्व च्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी चे आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र भाजपाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये. याबाबत योग्य वेळी योग्य तो पक्षाकडून निर्णय घेतला जाईल अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!