कोल्हापूर येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावात

कोल्हापूर येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावात

*कोकण Express*

*कोल्हापूर येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावात*

*आ. वैभव नाईक आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभागी*

शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा कोल्हापूर येथे काल सायंकाळी दाखल झाली.कोल्हापूर मधील आजरा, कोल्हापूर शहर व आज शिरोळ जयसिंगपूर येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.यावेळी शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तर आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!