*कोकण Express*
*तळेरे येथील सुनिल तळेकर ट्रस्ट, वाचनालयाची उद्या सर्वसाधारण वार्षिक सभा*
*कासार्डे:संजय भोसले*
तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट आणि वाचनालयाची वार्षिक सर्व साधारण सभा उद्या रविवारी दुपारी 4 वा. श्री विट्ठल मंदीर तळेरे गावठण येथे आयोजीत केली आहे. या सभेला ट्रस्टच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहन्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ट्रस्टच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिंक अहवाल वाचन करणे, जमा-खर्च वाचन करणे आणि आयत्यावेळी येणार्या विषयांवर चर्चा करणे या विषयावर चर्चा करण्यात येईल. तर वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिंक अहवाल वाचन करणे, जमा-खर्च वाचन करणे आणि आयत्यावेळी येणार्या विषयांवर चर्चा करणे या विषयावर चर्चा करण्यात येईल.
या सर्वसाधारण वार्षिक सभेला सर्व सभासद, ग्रामस्थ, आणि हितचिंतकांनी उपस्थित राहन्याचे आवाहन स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर आणि वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर यांनी केले आहे.