कुडाळ पं. स. च्या २० जागांसाठीचे आरक्षण जाहीर

कुडाळ पं. स. च्या २० जागांसाठीचे आरक्षण जाहीर

*कोकण Express*

*कुडाळ पं. स. च्या २० जागांसाठीचे आरक्षण जाहीर*

*पाच जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर एक जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव*

*कुडाळ  ः प्रतिनिधी*

कुडाळ पंचायत समितीच्या २० जागांसाठीचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. यात ५ जागा सर्वसाधारण महिला, तर १ जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. यासाठीची सोडत प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. त्यानंतर हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

इतर जगांसाठीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. यात आंब्रड सर्वसाधारण, घोटगे- नामाप्र, कडावल- सर्व. महिला, डिगस सर्वसाधारण, कसाल- सर्व. महीला, अणाव- सर्व महीला, ओरोस बु- सर्व महिला, बांबर्डे त. कळसुली- अनु.जाती (महिला), नेरुर त. हवेली -नामाप्र (महिला), माणकादेवी- सर्व महीला, तेंडोली- सर्वसाधारण, पाट- नामाप्र (महिला), झाराप नामाप्र (महिला), गुढीपुर- सर्व महीला, तुळसुली त. माणगांव- नामाप्र, खुटवळवाडी – सर्वसाधारण, ने. क. नारुर सर्वसाधारण, गोठोस- सर्वसाधारण, माणगांव- सर्वसाधारण, आकेरी- सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!