*कोकण Express*
*जि. प. ‘हे’ 14 मतदारसंघ OBC साठी आरक्षित*
*सिंधुदुर्ग*
नागरिकांचा मागस प्रवर्गासाठी 14 जिल्हा परिषद मतदार संघ आरक्षित आहे. खारेपाटण, कलमठ, कळसुली, आचरा, नेरूर तर्फ हवेली, शिरोडा, आरोंदा, बांदा, मणेरी, माटणे, माडखोल, विजयदुर्ग, कुणकेश्वर, नाडण हे मतदार संघ ओ बी सी साठी आरक्षित ठेवण्यात आले यापैकी खारेपाटण, नेरूर, शिरोडा, बांदा, माटने, विजयदुर्ग, कुणकेश्वर हे मतदारसंघ ओबीसी महिलासाठी आरक्षित आहे.

