*कोकण Express*
*आ.नितेश राणे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेत केले सांत्वन*
*कोल्हापूर*
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले.