*कोकण Express*
*मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत यांच्या वतीने कल्पवृक्ष झाडांचे वाटप*
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत यांच्या वतीने कल्पवृक्ष झाडांचे वाटप नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील ज्येष्ठ नागरिकांना कनेडी शिवसेना शाखेमध्ये आज करण्यात आले. यावेळी पं. स. सदस्य मंगेश सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, हरकूळ बुद्रुक सोसायटी चेअरमन आनंद ठाकूर, सोसायटी सरपंच गांधीनगर मंगेश सावंत, सरपंच सुजाता सावंत, माजी प.स.सदस्या अंजली सापळे, मुकेश सावंत, तुषार गावकर, प्रकाश घाडीगावकर, राजू तोरसकर, गजानन सापळे, राजेंद्र सावंत, दिनेश जाधव, महेंद्र डीचवलकर, बेटा सावंत, दिनेश वाळके, युवा सेना समन्वयक गुरू पेडणेकर , जोसेफ डिसोजा, ज्येष्ठ नागरिक व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना कल्पवृक्ष (नारळ) झाडांचे वाटप करण्यात आले.