*कोकण Express*
*नांदगाव भाजपच्या वतीने शेतकऱ्यांना खत वाटप*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
नांदगाव वाघाचीवाडी व नांदगाव वाशिनवाडी येथे नांदगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले आहे. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर,बूथ अध्यक्ष कमलेश पाटील,किसान मोर्चा सदस्य राजू खोत, राजू तांबे, नितेश म्हसकर, मंगेश बोभाटे, मनोहर म्हसकर, ऋषिकेश मोरजकर आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत शेतकरी बांधव उपस्थित होते.