*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांनी राजन चिके यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका भाजपा शहर मंडळ चे माजी अध्यक्ष राजन चिके यांना भाजपा आमदार नितेश राणे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई येथे अधीश निवासस्थानी श्री.राजन चिके यांनी आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय आपटे उपस्थित होते.