*कोकण Express*
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून खारेपाटण भाजपतर्फे प्राथमिक आरोग्य रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप*
* खारेपाटण ः प्रतिनिधी*
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारेपाटण भाजपाच्या वतीने प्राथमिक आरोग्य रुग्णालय येथे फळ व पाणी वाटप करण्यात आले
यावेळी बाळा जठार ,संतोष कानडे, तृप्ती माळवदे, शक्ती केंद्रप्रमुख सूर्या भालेकर, सुधीर कुबल, शक्ती केंद्र प्रमुख राजा जाधव, किशोर सावंत, किशोर माळवदे, मयुर गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.