*कोकण Express*
*विरोधी पक्ष नेतेअजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्याकडून शालेय वस्तूंचे वाटप*
*कणकवली ः प्रतिनीधी*
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य श्री निलेश गोवेकर यांनी कणकवली येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके आणि शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले.