*कोकण Express*
*पुजा व सुधीर जाधव या नवदांपत्याचा सत्कार..*
*मुकबधीर पुजाचा स्विकार करून सुधीरने समाजापुढे ठेेेेवलाा नवा आदर्श…*
आज दिनांक ०९/०७/२०२२ रोजी पुजा व सुधीर जाधव या नवदांपत्याचा सत्कार करण्यात आला. पुजा ही मुकबधीर असुनही सुधीर याने तिचा स्विकार केला ही खूप मोठी गोष्ट आहे.सध्याच्या परीस्थितीत प्रत्येक जण आपला जोडीदार हा सक्षम हवा असतो पण खरोखरच सुधीर याने पुजा बरोबर विवाह करून समाजापुढे एक चांगला मेसेज ठेवला आहे या कार्यक्रमाला गोपुरी आश्रम चे अध्यक्ष श्री मुंबरकर सर , जेष्ठ पत्रकार श्री, करंबेळकर, ऐकता दिव्यांग विकास संस्था कणकवली श्री. सुनील सावंत, श्री बाळु मेस्त्री, श्री. सुशांत दळवी , सौ.संगिता पाटील मॅडम. श्री. महानंदा चव्हाण चव्हाण,श्री.खाडये,श्री.बाबु राणे, प्रमुख उपस्थित होते तसेच दिव्यांग बांधव श्री दिपक दळवी.,श्री.राजु बावकर, श्री.विजय ओटवकर,श्री.आदेश कारेकर.श्री.यल्लप्पा कट्टीमणी,श्री.राणे सौ.अलका कदम व इतर सर्व जण उपस्थित होते