वेंगुर्लेत निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजूरी

वेंगुर्लेत निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजूरी

*कोकण Express*

*वेंगुर्लेत निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजूरी…*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संपन्न झालेल्या त्रैमासिक बैठकीत वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ९७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहेत.
वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात ही बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वनाथ परब, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, तुकाराम परब, अरविद बागायतकर, चित्रा कनयाळकर, मनोहर येरम, सुरेश भोसले, गटविकास अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, तहसिलदार प्रविण लोकरे व निलेश मयेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संजय गांधी अनुदान योजनेची ६१, श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची २५, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची ११ प्रकरणे मंजूर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!