*मनसे लॉटरी सेने तर्फे वारकऱ्यांना चहा व बिस्किटांचे वाटप*

*मनसे लॉटरी सेने तर्फे वारकऱ्यांना चहा व बिस्किटांचे वाटप*

*कोकण Express*

*मनसे लॉटरी सेने तर्फे वारकऱ्यांना चहा व बिस्किटांचे वाटप*

*महाराष्ट्र नव निर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम*

महाराष्ट्राचे हिंदूजननायक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणिय *श्री. राजसाहेब ठाकरे* , *युवा नेते श्री. अमित साहेब ठाकरे* , *सौ.शर्मिलावहिनी ठाकरे* यांच्या आशीर्वादाने , अध्यक्ष गणेश कदम, कोशाध्यष्य चंद्रकांत वंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेने तर्फे साला बाद प्रमाणे दिनांक ५ जुलै मंगळवार रोजी नातेपुते शहर(मांडवे गावं),तालुका माळशिरस या ठिकाणी श्री संत ज्ञानोबा माऊली यांच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रस्थान होत असताना पहाटे पासून या ठिकाणी आलेल्या सर्व वारकऱ्यांना चहा आणि बिस्कीट चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन मनसे लॉटरी सेनेचे कार्याध्यक्ष श्री सुहास महाडिक,सह चिटणीस) – संजयभाऊ ईदंप, चिटणीस श्री सूर्यकांत (बाळू)कदम यांनी केले. तसेच या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी अहोरात्र ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व श्री ज्ञानदेव राऊत,विष्णू सुभाष सोनटक्के, विजय अडसूळ,चंद्रकांत तानवडे,पोलिस पाटील नितीन सोनटक्के तसेच महिला सेवेकरी सौ राणी सोनटक्के, सौ कविता महाडिक,सौ ललिता सोनटक्के ,सौ विमल राऊत, सौ सुनिता कदम, कमल महाडिक.

जय महाराष्ट्र जय मनसे…..

m

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!