*कोकण Express*
*वाघेरी येथे कृषिकन्यांकडून जनावरांचे लसीकरण*
ग्रामीण कृषिकार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत फोंडाघाट येथील कै.राजाराम मराठे महाविद्यायाच्या चतुर्थ वर्ष पदवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनिनी , पशुवैद्यकीय डॉ. गाडेकर यांच्या मर्गदर्षणाखाली जनावरांचे लसीकरण पार पाडले. या वेळी उपस्थित शेतकरी श्रीधर राणे, भिकाजी राणे, दत्तात्रय राणे होते. यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टर गाडेकर यांनी जनावरांना लसीकरण का करावे व जनावरांना होणाऱ्या वेगवेगळ्या रोगांची माहिती दिली.
या वेळी उपस्थित कृषिकन्या प्रतिक्षा भिऊंगडे, सुचिता पाटील, अनुराधा पाटील, प्राजक्ता वाळवेकर, प्रतिक्षा शिरगावकर, भक्ती परब, प्रतिमा पवार, स्वाती शिंदे .
प्रा. सुशीलकुमार मोठे, प्रा. पियुष शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.