युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने १० जुलै रोजी कनेडी बाजारपेठ,सांगवे येथे *एक दिवस वारकर्‍यांसाठी* या संकल्पनेतून *कीर्तन पांडुरंगाचे* ह्या कार्यक्रमाचे आयोजन*

*कोकण Express*

*युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने १० जुलै रोजी कनेडी बाजारपेठ,सांगवे येथे *एक दिवस वारकर्‍यांसाठी* या संकल्पनेतून *कीर्तन पांडुरंगाचे* ह्या कार्यक्रमाचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आषाढी एकादशीच्या निमित्ताने युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने रविवार दिनांक १० जुलै २०२२ कनेडी बाजारपेठ,सांगवे येथे *एक दिवस वारकर्‍यांसाठी* या संकल्पनेतून
*कीर्तन पांडुरंगाचे* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

सकाळी ८.३० वा
कीर्तन
*ह.भ. प श्री प्रसाद व्यास,पुणे*
१०.०० वा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने
*पांडुरंगाची दिंडी*
११.००
कीर्तन
*ह.भ. प.सौ. उज्वला ताई वेदपाठक,पुणे*
१२.००
*हरिपाठ*

आयोजक/ निमंत्रक
*मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत*
*मा सौ संजना संदेश सावंत*
माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!