शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ; देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ; देवेंद्र फडणवीस

*कोकण Express*

*शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; देवेंद्र फडणवीस*

*राजभवनात शपथविधीची जय्य यारी*

*मुंबई,ता.३०:*

भाजप व शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहे. ते आज सायंकाळी शपथविधी घेतील, अशी माहिती भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान आता विविध विकासाचे प्रकल्प त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संध्याकाळी ठीक साडेसात वाजता राजभवनात मुख्यमंत्र्यांचा  शपथविधी होणार. शपथविधीसाठी राजभावनामध्ये जय्य तयारी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!