शिवसेना वेंगुर्ला तालुका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

शिवसेना वेंगुर्ला तालुका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

*कोकण Express”

*”शिवसेना वेंगुर्ला तालुका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा”*

*शिवसेना नेते संदेश पारकर*

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना तालुका वेंगुर्ला कार्यकारिणी महत्वाची बैठक शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी वेंगुर्ला शिवसेना तालुका खंबीरपणे उभा असल्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सांगितले.*
*यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख बाळु परब, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, सुनिल डूबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, तुषार सापळे, उमेश नाईक, विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, संजय गावडे, सुयोग चेंदवणकर, वेदांत पेडणेकर, अण्णा वजराटकर, आनंद बटा, डेलीन डिसोजा, दिलीप राणे, शैलेश परुळेकर, डेलिन डिसोझा, गजू गोलतकर, उदय गोवेकर, आनंद दाभोलकर, सुमन कामत, संजय परब, सुहास मेस्त्री, संदीप केळजी, अण्णा वराडकर, महिला विभागप्रमुख सायली आडारकर, मनाली हळदणकर, रश्मी डीचोलकर, मनीषा नेवाळकर, अनन्या धावडे, महिला उपतालुकाप्रमुख नम्रता बोवलेकर, सुचिता वजराटकर, समृद्धी कुडव, शीतल साळगावकर, महिला उपविभागप्रमुख हर्षा परब, टीना अलमेडा, महिला शहर शाखासंघटक कोमल सरमळकर रश्मी गावडे, अरुणा माडये, अस्मितां राऊळ, वैष्णवी वायगंणकर, ऋतुजा राऊळ आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!