*कोकण Express*
*जानवली पंचायत समिती मतदारसंघ शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जानवली पंचायत समिती मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभ करणेत आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, बिडवाडी जि.प. मतदारसंघ संपर्कप्रमुख जावेद पटेल, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, विभागप्रमुख अरविंद राणे, उपविभाग प्रमुख वेंकटेश वारंग, महिला विभागप्रमुख मानसी राणे, युवासेना विभागप्रमुख किरण वर्दम, तिवरे सरपंच लतिका म्हाडेश्वर, दामु सावंत, हुमरठ माजी सरपंच दिलीप मर्ये, उत्तम परब, सचिन दळवी, तुकाराम पुजारे, दिपक दळवी, सानिका राणे, विठोबा मर्ये, मंगेश तेली, कैलास मर्ये आदी शिवसैनिक उपस्थित होते.