*कोकण Express*
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा*
*परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांची रोख पारितोषिके*
*रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023* रोजी आयोजित करण्यात आली आहे.*इयत्ता2री, 3री, 4थी,6वी व 7वी* साठी ही परीक्षा मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे.
या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना *2 लाख रुपयांची रोख पारितोषिके*, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच *6वी व 7 वी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब* देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
*प्रत्येक इयत्तेसाठी जिल्हास्तरीय 1 ते 50 गुनानूक्रम जाहीर करण्यात येणार आहेत*.
🌏 *STS परीक्षा 2023 मेडल गुण विभागणी.* 🌏
🥇गोल्ड मेडल 152 to 200
🥈सिल्व्हर मेडल 132 to 150
🥉ब्राँझ मेडल 112 to 130
🌏 *STS परीक्षा 2023 पासून इयत्ता 2 री साठीही सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा होणार आहे.* 🌏
सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 6 वे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाईल.
*मुख्य परीक्षा केंद्र कणकवली* येथे असून केंद्रसंचालक श्री प्रमोद पवार ९४२१२६६७५१इतर *परीक्षा केंद्र व संचालक पुढील प्रमाणे*
*️⃣ फोंडाघाट,- श्री दिलीप शेळके ९४२१२६६४१३
*️⃣ तरळे -श्री ज्ञानेश्वर परदेशी ७५८८१९२९९१
*️⃣ देवगड- श्री आनंद जाधव ९४२३५१३४९२ श्री. दिनेश सुरबा दळवी 9403590487
*️⃣शिरगाव- श्री बापू खरात९१४६२००६८१
*️⃣ मिठबांव-धर्मराज धुरत ९४२३०५३२५१
*️⃣वैभववाडी- श्री समीर सरवणकर ९४०४३९५१३४
*️⃣,भुईबावडा-श्री दत्ता माईणकर ७०८३४०२६२८
*️⃣कुडाळ -श्री एकनाथ कुर्लेकर ९४२१२६१०८६,श्री लक्ष्मण आगलावे ७८७५८७३९८८
प्रमोद भोई-९४२३२१२९२१
राठोड सर९४२०२७७५७३
*️⃣ सावंतवाडी -श्री महेश पालव
९८६०९२५५२९
*️⃣बांदा – सौ.मृगाली पालव ९१५८७२३४२०,
*️⃣आंबोली -श्री आर बी गावडे ९४०३५६२३०२
*️⃣ मळेवाड- एन पी कोकितकर
७५८८९४१०५०
*️⃣माडखोल- अरविंद सरनोबत
९४२०३६८८००
*️⃣मालवण -श्री शिवराज सावंत ९४२२९६४१७३
*️⃣रामगड- श्री महादेव पवार ९४०४३०९९०६
*️⃣आचरा श्री नवनाथ भोळे-९४०५००६७१५
*️⃣वेंगुर्ला-श्री एकनाथ जानकर ८२७५३९०६८०
*️⃣भेडशी-डॉ श्री उत्तम तानावडे ९४२३१६७२४३
*️⃣दोडामार्ग- श्री. नवनाथ बोराडे 9850232787
फॉर्म वितरण 15 जून 2022 पासून सुरू झाले असून लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी संपर्क श्री सुशांत मर्गज (९४२०२०६३२६)
परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन *मा सौ संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग व मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान* यांनी केले आहे.