*कोकण Express*
*बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघ शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, बिडवाडी जिल्हा परिषद संपर्कप्रमुख जावेद पटेल, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, विभागप्रमुख अरविंद राणे, उपविभागप्रमुख वेंकटेश वारंग, बिडवाडी सरपंच सुदाम तेली, दादा भोगले, दामु सावंत, शाखाप्रमुख संजय देसाई, उमेश लाड, रविकांत राणे, निलेश राणे, अच्चीत राणे, विनायक तांबे, योगेश चिंदरकर, मारुती चिंदरकर, प्रवीण तांबे, तुळशीदास तांबे, पांडुरंग मगर, नारायण खांदारे, प्रदीप तांबे, रामचंद्र पवार, गणेश चव्हाण, अनुराग भोगले, प्रसाद राणे, अनिकेत राणे, नितेश राणे, मंगेश राणे, प्रसाद राणे, सत्यवान तेली, प्रितम फोंडके, कुणाल लाड, समीर ठुकरुल, विनायक घाडी, विलास घाडी, रामचंद्र घाडी, अनंत केळुसकर आदी उपस्थित होते.*
*यावेळी उमेश लाड यांची बिडवाडी उपशाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.