सिंधुदुर्गात आज ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह…*

*जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय ; कणकवलीतील ५५ वर्षीय तरुणाचा मृत्यू…*

*सिंधुदुर्गनगरी*

जिल्ह्यात आज दुपारी बारा वाजेपर्यंत ४२ व्यक्तींचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कणकवली नांदगाव येथील ५५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!