शेतकऱ्यांच्या उद्याच्या भारत बंद आंदोलनाला जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या उद्याच्या भारत बंद आंदोलनाला जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

*कोकण Express*

*शेतकऱ्यांच्या उद्याच्या भारत बंद आंदोलनाला जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केंद्र शासनाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आठ डिसेंबरच्या भारत बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा आहे,अशी भुमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!