सेंट उर्सुला चा आर्यन मोरये जिल्ह्यात प्रथम

सेंट उर्सुला चा आर्यन मोरये जिल्ह्यात प्रथम

*कोकण Express*

*सेंट उर्सुला चा आर्यन मोरये जिल्ह्यात प्रथम*

*अनुष्का मनिष गांधी, पूजा, निरजा, स्वरा तालुक्यातुन द्वितीय*

*साईराज तावडे, विज्ञानी प्रभू तालुक्यातून तृतीय*

*कणकवली ः संजना हळदिवे*

दहावी परीक्षेचा कणकवली तालुक्याचा निकाल 99 .19 % लागला आहे. तालुक्यात सेंट उर्सुला स्कूल हा विद्यार्थी आर्यन सुरेंद्र मोरये हा 99.40 % प्रथम आला आहे. तर याच हायस्कूलची पूजा रवींद्र अडसुळ व निरजा प्रदीप मांजरेकर, एस एम हायस्कूल कणकवली ची स्वरा रमण बाणे, फोंडाघाट हायस्कूलची अनुष्का मनिष गांधी या 99.20% टक्के गुण मिळवून द्वितीय आल्या आहेत. तर न्यू इंग्लिश स्कूल फोंडा घाट हायस्कूलचा साईराज अंकुश तावडे, वरवडे ची विज्ञानी राजेश प्रभू हे 98.80% गुण मिळवून तृतीय आले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरातून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!