मल्हार पुलाचे 22 जून रोजी पालकमंत्री, खासदारांच्या हस्ते उदघाटन

मल्हार पुलाचे 22 जून रोजी पालकमंत्री, खासदारांच्या हस्ते उदघाटन

*कोकण Express*

*मल्हार पुलाचे 22 जून रोजी पालकमंत्री, खासदारांच्या हस्ते उदघाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मल्हार नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उदघाटन 22 जून रोजी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!