*कोकण Express*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले थोडगे कुटुंबायांचे सांत्वन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कोळपेतील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. संदेश पारकर यांनी थोडगे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.तसेच या संदर्भात वैभववाडी पोलिस निरीक्षक यादव साहेब तसेच देसाई साहेब यांच्याशी भेट घेऊन संबंधित कुटुंबास सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, माजी नगरसेवक रवींद्र रावराणे, शिवाजी राणे,दीपक गजोबार, स्वप्नील रावराणे ,हमीद राऊत, इस्माईल लांजेकर,सलीम रमदुल, नासिर रमदुल, अहमदअली लांजेकर, दस्तगीर नाचरे, रज्जाक लांजेकर, शाखा प्रमुख- समीर लांजेकर , समीर चोचे आणि इतर उबर्डे – कोळपे ग्रामस्थ उपस्थित होते.