मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा

*कोकण Express*

*मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा*

*मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती*

दि 14 जून 2022 रोजी मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मनसेकडून साजरा केला जाणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप,अनाथ आश्रमास अन्नधान्य मदत,रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम व दि 16 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन आदी सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!