*कोकण Express*
*कणकवली शहरातील युवकाची आत्महत्या…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (२८ ) या युवकाने सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला ९ जूनला पहाटे गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. गौरवच्या आत्महत्या मागील नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे.