मनसेच्या वतीने नवनियुक्त निरीक्षक विजय यादव यांचे करण्यात आले स्वागत

मनसेच्या वतीने नवनियुक्त निरीक्षक विजय यादव यांचे करण्यात आले स्वागत

*कोकण Express*

*मनसेच्या वतीने नवनियुक्त निरीक्षक विजय यादव यांचे करण्यात आले स्वागत*

*मालवण ः  प्रतिनिधी*

मालवण मनसेच्या वतीने मालवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक विजय यादव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मनसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहरअध्यक्षा भारती वाघ, विजय पेडणेकर, सचिन गावडे, राजू साटम, नागेश गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!