*कोकण Express*
*मालवण तालुक्यातील त्रिंबक बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांची भेट…*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून केले अभिवादन…*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवणतालुक्यातील त्रिंबक बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, त्रिंबक उपसरपंच शिरी बागवे आदींसह त्रिंबक येथील ग्रामस्थ उपस्थित होते._