*कोकण Express*
*केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक मंत्री माननीय ज्योतीरादीत्य सिंधियाजी यांची घेतली भेट*
*गणेशचतुर्थी पूर्वी मुंबई ते चीपी विमान वाहतूक संख्या वाढवावी व रात्रीची विमान वाहतूक व्यवस्था करावी आमदार नितेश राणेंची मागणी*
*मुंबई*
माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी केंद्रीय उड्डाण वाहतूक मंत्री माननिय ज्योतीरादीत्य सिंधियाजी यांची भेट घेऊन गणेशचतुर्थी पूर्वी मुंबई ते चीपी विमान वाहतूक संख्या वाढवावी व रात्रीची विमान वाहतूक व्यवस्था झाली तर पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असे निवेदन देण्यात आले.