वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारयांचा गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी केला सत्कार

वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारयांचा गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी केला सत्कार

*कोकण Express*

*वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारयांचा गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी केला सत्कार*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी पणजी येथील भाजपा प्रदेश कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली असता , गोवा राज्याच्या निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सहभागाबाबत कौतुक करुन सत्कार केला . यावेळी गोवा राज्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!