*कोकण Express*
*दारिस्ते येथे शेतकऱ्यांना माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते मोफत बियाने वाटप..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दारिस्ते येथे माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत व युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख तथा उद्योजक उत्तम लोके यांच्या हस्ते मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. बियाणे वाटप करताना परशुराम पवार, लहू पवार, विजय गावकर, संजय उर्फ बंड्या सावंत, रामचंद्र गुरव, गणेश गुरव व गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी दारिस्ते गावातील शेतकऱ्यांना इंद्रायणी भात बियाणे वाटप करण्यात आले.