खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी प्रशिक्षण घेणाऱ्या १५ खेळाडूंना साहित्य वाटप

खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी प्रशिक्षण घेणाऱ्या १५ खेळाडूंना साहित्य वाटप

*कोकण Express*

*खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी प्रशिक्षण घेणाऱ्या १५ खेळाडूंना साहित्य वाटप…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

खेलो इंडिया अंतर्गतच कबड्डी प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी इथं आहे. या प्रशिक्षणासाठी १५ मुले आणि मुलांची निवड करण्यात आली आहे. या सर्व मुलांना आज सावंतवाडी नगरपरिषद इथं खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आलं.

दरम्यान, यावेळी बोलताना आ. केसरकर यांनी कबड्डीला भविष्यात चांगले दिवस येणार असून, याकडे करिअर म्हणून पाहण्याच आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित मुलांना केलंय. खा. विनायक राऊत यांनीही निवड झालेल्या मुलांचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!