*कोकण Express*
*कणकवलीत शिवसंपर्क अभियान मेळाव्याला सुरुवात…*
यावेळी उपस्थित नाना तिडके, हेमंत दुधवडकर, सचिन सावंत, राजु शेट्ये, नंदू शिंदे, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, मिलिंद साटम, विलास साळसकर, मंगेश लोके, साक्षी प्रभु, दिव्या पाचकुडे, संजय आग्रे, शेखर राणे, हर्षद गावडे, कन्हैया पारकर, मंगेश सावंत, निसार शेख, संभाजी रावराणे, विलास गुढेकर, राजु राठोड, वैदेही गुढेकर, मानसी मुंज, सुमेधा अंधारी, सिद्धेश राणे, उत्तम सावंत, बंडु ठाकुर आदींसह कणकवली विधानसभेतील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.