युवा संदेशप्रतिष्ठानच्या वतीने आंबे खाण्याची स्पर्धा

युवा संदेशप्रतिष्ठानच्या वतीने आंबे खाण्याची स्पर्धा

*कोकण Express*

*युवा संदेशप्रतिष्ठानच्या वतीने आंबे खाण्याची स्पर्धा*

*गोट्या सावंत व संजना सावंत यांचे सहभागी होण्याचे आवाहन*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने रविवार दिनांक 5 जून 2022 रोजी सकाळी १०.०० वा कनेडी बाजारपेठ सांगवे येथे एका अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
*आंबे खाण्याची स्पर्धा*
फळांचा राजा आंब्याची चव मुलांना चाखता यावी व आंबा खाण्याचा आनंद मुलांनी लुटावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 2 गटात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकांना ३ मिनीटे वेळ देण्यात येणार असून जास्तीत जास्त आंबे खाणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात येईल.
*१५ वर्षा खालील गट*
प्रथम क्रमांक २५००/-रु
द्वितीय क्रमांक १५००/-रु
तृतीय क्रमांक १०००/-रु *रक्कमेचे शैक्षणिक साहित्य*

*७ वर्षा खालील गट*
प्रथम क्रमांक १५००/-रु
द्वितीय क्रमांक १०००/-रु
तृतीय क्रमांक ७००/-रु
*रक्कमेचे शैक्षणिक साहित्य*
बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.ही स्पर्धा नाटळ व हरकुळ जि प मतदार संघ मर्यादित आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी *नाव नोंदणी आवश्यक असून दिनांक 1 जून २०२२ पर्यंत नावनोंदणी करणार्‍या स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाईल* तरी
सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन *आयोजक /निमंत्रक मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत,माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग* यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री प्रफुल्ल काणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!