*कोकण Express*
*माजगाव येथील श्री देव महादेव मंदिराचा २० मे रोजी वर्धापनदिन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी ता 19 माजगाव येथील श्री देव महादेव चा वर्धापनदिन शुक्रवारी 20 मे रोजी साजरा होणार आहे त्या निमित्त मंदिरात धार्मिक विधी संपन्न होणार आहेत तरी भाविकांनी वर्धापन दिना निमित्त भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शन घ्यावे असे आवाहन माजगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत व सचिव विजय माधव यांनी केले आहे.
श्री महादेव मंदिराचे नुतनिकरण सुरु असुन भविकांनी देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन माजगाव देवस्थान कमिटी तर्फे करण्यात आले आहे.