*कोकण Express*
*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कुडाळ शिवसेना शाखेला दिली भेट*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
दिनांक १८/०५/२०२२ रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कुडाळ शिवसेना शाखेला भेट दिली
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक श्री किरण शिंदे (स्वच्छता आणि आरोग्य सभापती, कुडाळ नगरपंचायत) यांना श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले . तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी श्री योगेश धुरी ( युवासेना तालुका प्रमुख) श्री निलेश सांवत (महादेवाचे केरवडे, ग्रामपंचायत सदस्य) श्री वसंत नेवगी उपस्थित होते.
उपस्थित सर्वानी श्री किरण शिंदे यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या