आचरा शिवसेना विभागप्रमुख समिर लब्दे यांच्या निवासस्थानी २०-२० डबलबारी भजनाचा सामना

आचरा शिवसेना विभागप्रमुख समिर लब्दे यांच्या निवासस्थानी २०-२० डबलबारी भजनाचा सामना

*कोकण Express*

*आचरा शिवसेना विभागप्रमुख समिर लब्दे यांच्या निवासस्थानी २०-२० डबलबारी भजनाचा सामना*

*मालवण ः प्रतिनिधी*

चिंदर येथील रहिवासी आणि आचरा शिवसेना विभागप्रमुख समिर लब्दे चिंदर यांच्या निवासस्थानी दि १९ मे रोजी धार्मिक कार्यक्रमानिमित रात्री ठिक ८ वाजता जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बूवा समिर कदम विरुद्ध भजनी बूवा जनार्दन पेडणेकर यांच्यात २०-२० डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.

तरी या धार्मिक कार्यक्रमाचा आणि डबलबारी भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समीर लब्दे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!