*कोकण Express*
*आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…*
*आंबोली ः प्रतिनिधी*
भाजपचे प्रभारी सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा आंबिलीचे विद्यमान सरपंच बाळा उर्फ गजानन पालयेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.