जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची औरंगाबाद येथे बदली

*कोकण Express*

*जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची औरंगाबाद येथे बदली*

*सिंधुदुर्ग*

 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची औरंगाबाद येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बदली करण्यात आली आहे.

दोन महिन्यांतच त्यांची बदली झाली आहे. जिल्ह्यातील खासगी डाॅक्टरांनी डाॅ. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही बदली करण्यात आल्याचे समजते. श्री.चव्हाण हे डॉ. धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर या ठीकाणी हजर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!