*कोकण Express*
*कोल्हापुर येथे खासदार शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन घेतली भेट*
*कोल्हापुर ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची प्रागतिक महाराष्ट्राचा संकल्प घेणारी भव्य संकल्प सभा प्रचंड जनसमुहाच्या उपस्थितीत कोल्हापुर मधील तपोवन मैदान येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या उपस्थितित संपन्न झाली सभेनंतर कोल्हापुर हॉटेल पंचशील येथे आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी आदरपूर्वक पुष्पगुच्छ देऊन भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास कैबिनेट मंत्री आदरणीय नामदार हसनजी मुश्रीफ साहेब पवार साहेबांसोबत उपस्थित होते आदरणीय साहेबांनी अवकाळी पावसामुळे आंबा काजू पीकांच्या नुकसानी विषय चर्चा केली त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यतील आरोग्य यंत्रनेबाबत चर्चा केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याची रोजगार हमी योजना समिति दौरा होता त्याबाबत आदरणीय पवार साहेबांनी चर्चा केली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांसोबत घरबांधनी परवानगी बाबत चर्चा झाली.