*कोकण Express*
*जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खासदार शरद पवार साहेब यांचे कोल्हापूर येथे केले स्वागत*
*कोल्हापूर ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री,शरद पवार साहेब यांचे कोल्हापूर येथे भेट घेऊन स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,वि.म.सऺघ अध्यक्षा अर्चना घारे,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक,जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ,अभिनंदन मालऺडकर,जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर अनंत पिळणकर रुपेश जाधव,राजेश पाताडे,बाळ कनयाळकर,काका कुडाळकर,साबा पाटकर,नझीर शेख,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते,