केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू

केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू

*कोकण Express*

*केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*

केळुस -कालवीबंदर रस्त्यावरील तळी बोवलेकर वाडी नजीक असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पुर्णपणे खचलेली असल्यानेतसेच निवेदने देऊन सुद्धा अजून पर्यत दखल न घेतल्याने निद्रिस्त शासनाला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी
 केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!