आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नासिर मुकादम यांचा भाजपात प्रवेश

आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नासिर मुकादम यांचा भाजपात प्रवेश

*कोकण Express*

*आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नासिर मुकादम यांचा भाजपात प्रवेश*

*देवगड ः प्रतिनिधी*

आम.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड पंचायत समितीचे माजी उपसभापती, रामेश्वर विकास संस्थेचे चेअरमन, मुस्लिम समाजाचे नेते नासिर मुसा मुकादम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे सोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आरीफशेठ बगदादी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, तालुका अध्यक्ष डॉ. अमोल तेली व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!