*कोकण Express*
*गोठोस (श्री.थोरला देव मंदिर) येथे २३ एप्रिल रोजी सत्यनारायण पूजेचे आयोजन..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील गोठोस मांडेशेतवाडी येथील (श्री थोरला देव मंदिर) येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २ वा. सत्यनारायण पूजा, संध्याकाळी ५ वा. श्री.सत्यनारायण आरती,७ वा.हरीपाठ,८ वा. स्नेहभोजन,रात्री ९ वा. भजने व किर्तनकार श्री. यांचे कीर्तन आयोजन सर्व ग्रामस्थांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन मांडेशेतवाडी तील सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

